राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे, दरम्यान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार मात्र अजून झालेला नाही. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हे दोघे जणच महाराष्ट्राचे मालक झाले आहेत अशा शब्दात टीका केली, यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
#DeepakKesarkar #AjitPawar #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #PratapSarnaik #GulabraoPatil