डॉ.सलिल कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं या सिनेमात अभिनेत्री उर्मिला कोठारे बऱ्याच काळाने एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या सिनेमाविषयी तिने तिच्या सासऱ्यांना सांगितल्यावर त्यांची Reaction कशी होती जाणून घेऊया. Watch this video to know more.