आवश्यकता असेल तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांची दिलगीरी व्यक्त करेल असेही केसरकर यावेळी म्हणाले. शरद पवार हे माझ्या गुरुसमान आहेत. त्यांच्याविरोधात मी बोलू शकत नाही. गैरसमज झाला असेल जाहीर दिलगिरी व्यक्त करेन असेही केसरकर यावेळी म्हणाले.
#AjitPawar #DeepakKesarkar #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #Mumbai #Vidhansabha #Maharashtra