Supriya Sule | १५ रुपयांचे ५ रुपये केले, सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका | Sakal

Sakal 2022-07-16

Views 124

#SupriyaSule #ncp #sakal #maharashtra
पुणे पोलीस आयुक्तांशी भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. विरोधात असताना पेट्रोल १५-२० रुपये कमी होऊ शकत असा प्रस्ताव मांडला होता. मग आता ५ रुपयेच का कमी केलं. असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
#eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapoliticalcrisis #ncpupdates #sharadpawar #ajitpawar
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS