मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मागच्या सरकारचे काही निर्णय अधिकृतपणे घेण्यात आले. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
(CM EKNATH SHINDE AND DCM DEVENDRA FADANVIS ANNOUNCES THE DECISION ABOUT THE NAME CHANGES OF THE AURANGABAD AND OSMANABAD)