मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राज्यातील अडचणींवर निवेदन देण्यात आले आहे.आम्हीं लोकशाही मानणारी लोक आहोत. असंविधानीक कृती कडे जनतेच लक्ष आहे त्यामुळे भाजपला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.
#NanaPatole #ED #DevendraFadnavis #EknathShinde #BJP #Crime #Shivsena #Congress #Maharashtra #HwNews