Eknath Shinde यांचा पवार कुटुंबियांना दणका!, Rohit Pawar यांची 'ही' विनंती मुख्यमंत्री मान्य करणार?

HW News Marathi 2022-07-18

Views 44

आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारने दिवाणी न्यायालयाला मंजूरी दिली होती. या न्यायालयाला नव्या शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या तब्बल ९४१ कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे.

#SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #ShivSena #KarjatJamkhed #Ahmednagar #Baramati #NCP #RashtravadiCongress #MahaVikasAghadi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS