90 + Year Old Couple Viral Dance : नव्वदीपार तरुण जोडप्याचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Lokmat 2022-07-19

Views 12

Husband 94 year old and wife 91 year, amazing dance video goes viral on social media : संगीताच्या तालावर थिरकणारं हे जोडपं साधसुधं नाहीय... यातल्या नवरोबाचं वय आहे ९४ वर्ष आणि त्यांच्या कारभारणीचं वय आहे ९१ वर्ष... पण या जोडप्याचा डान्स बघून तरुणांनाही त्यांचा हेवा वाटेल. खरंतर, एखादी गोष्ट करण्यासाठी वय आड येत नाही... त्यासाठी उमेद महत्त्वाची असते... हेच या जोडप्याने दाखवून दिलंय... काही लोकांसाठी वय फक्त एक आकडा असतो. वयाने मोठे असूनही त्यांच्या जगण्यात तोच उत्साह दिसून येतो. साधारणपणे वयाच्या ६०, ७० वर्षानंतर लोक काहीसे थकतात. नाच-गाणं तर दूरच, पण काहींना चालायलाही त्रास होतो. बहुतेकदा या वयातील लोकांचा वेळ अंथरुणावर विश्रांती घेण्यातच जातो, असं असताना सोशल मीडियावरील एक व्हिडीओ मात्र तुम्हाला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहणार नाही. याच थिरकणाऱ्या जोडप्याचा हा भन्नाट डान्स बघा.... (Ashvin VO)
#90YearOldCouple #OldCoupleDance #ViralDanceVideo #ViralNews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews

Share This Video


Download

  
Report form