शिंदे-ठाकरेंच्या वादानंतर आता Raj Thackeray यांची एंट्री!, Uddhav Thackeray यांचं टेन्शन वाढलं MNS

HW News Marathi 2022-07-19

Views 41

भोंग्याच्या राजकारणानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव सध्याच्या राजकीय घडामोडीत तितकेसे सक्रिय नव्हते. पण आता राज ठाकरे हे पुन्हा सक्रिय होणार आहेत.

#EknathShinde #ShivSena #NarendraModi #RajThackeray #UddhavThackeray #DevendraFadnavis #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS