महाराष्ट्रात सुरु असलेल्या कायदेशीर पेचावर सर्वोच्च न्यायालयात काल (20 जुलै) सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंना 29 ऑगस्ट पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करणयाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 1 ऑगस्टला होणार आहे.