बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता Tanushree Dutta बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यम, बातम्या या सर्वांपासून दूर असलेली तनुश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, आणि याचं कारण आहे तिची इंस्टाग्राम ची पोस्ट. तनुश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. काय लिहिलं तनुश्रीने त्या पोस्टमध्ये? का आली तनुश्री चर्चेत? जाणून घेऊया या बातमीमधून.
#TanushreeDutta #metoo #instagram #viralpost