Mahesh Manjarekar | De Dhakka 2 | Trailer Launch | "म्हणून, सिनेमात दिसणार नवी सायली

Rajshri Marathi 2022-07-22

Views 1

महेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का २ सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पाडला. सिनेमाच्या सिक्वेलमध्ये सायलीच्या भूमिकेत गौरी इंगवले दिसणार आहे. काय आहे यामागे कारण जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.

Share This Video


Download

  
Report form