राज्याचे मुख्यमंत्री तथा माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती असा खळबळजनक दावा आमदार सुहास कांदे यांनी मनमाड येथील सभेमध्ये केला तर या त्यांना सुरक्षा देण्यासाठी वर्षावरून नकार देण्यात आला होता
#SuhasKande #UddhavThackeray #NaxaliteArea #EknathShinde #Naxalism #ShambhurajeDesai #Gadchiroli #UdaySamant #Rebel #Bandkhor #Maharashtra