एकनाथ शिंदे यांना नक्षलवादी यांची धमकी असताना देखील शंभूराजे देसाई यांनी सुरक्षा का दिली नाही? याचे उत्तर शंभूराजे देसाई देऊ शकतात अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.
#UddhavThackeray #NaxaliteArea #EknathShinde #Naxalism #ShambhurajeDesai #Gadchiroli #UdaySamant #Rebel #Bandkhor #maharashtra