बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. यावेळी सलमानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडताना दिसत आहे.
#SalmanKhan #Bollywood #MumbaiPolice #VivekPhansalkar #MumbaiCP #Police #COP #FilmIndustry #Movie #Entertainment #Mumbai #Maharashtra