ड्रोनच्या माध्यमातून फोटो किंवा व्हिडीओ शुटींग हा प्रकार अस्ग्ल्यांचा ओळखीचा. मात्र, अलीकडच्या काळात शेतकामासाठी देखील या ड्रोनचा वापर वाढला आहे. शेतीकामांना मजूर मिळेना म्हणून प्रगतशील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सोयाबीन, कपाशी पिकांची फवारणी करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. केज तालुक्यातील इस्थळ येथील शेतकरी हनुमंत काळदाते आणि अशोक शिंदे यांनी आपल्या शेतात हा प्रयोग केला.
► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
► Sakal Website Link: https://www.esakal.com/
► Sakal App Download Links:
- For Android users: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en_IN&gl=US
- For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322
► Sakal Media Podcasts:
- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa
- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG