ठाकरेंचं शिंदेंविरोधात 'हे' मोठं पाऊल, शिंदे अडचणीत? Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Sena vs BJP

Lokmat 2022-07-26

Views 3K

Eknath Shinde in tension मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेवर आमचाच हक्क आहे आणि आम्हीच खरी शिवसेना आहोत असं म्हणत, आमच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. शिंदे यांच्या या पावलानंतर निवडणूक आयोगानेही तातडीने शिंदे आणि ठाकरे असा दोघांकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. आता हीच निवडणूक आयोगाची कार्यवाही नियमबाह्य असल्याचं ठाकरेंचं मत आहे. म्हणून त्यांनी आता निवडणूक आयोगाविरोधात थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय. (Guruprasad VO)

Uddhav Thackeray Faction Moves Supreme Court To Stop Election Commission From Hearing Eknath Shinde

#UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #BJP #Lokmat #Maharashtra #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS