नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुरु असलेल्या ईडीच्या कारवाई विरोधात काँग्रेसने देशभरात विविध ठिकाणी आंदोलन केले. दरम्यान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्यासोबत पोलिसांनी गैरवर्तन केले असा आरोप काँग्रेसने केला आहे.