Eknath Shinde Meets Ratan Tata ,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल टाटा यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.कोरोनामुळे लॉकडाऊन काळात उद्योगविश्वाला मोठा फटका बसला.