संगमनेर तालुक्यातील पठार भाग हा नेहमी दुष्काळी छायेत असतो. या दुष्काळी भागामध्ये नगदी किंवा हंगामी पिकांना गेल्या दोन वर्षापासून फाटा देत येथे आता झेंडू फुलांंचे उत्पादन होऊ लागले आहे. अशाच एका शेतकऱ्याची कहाणी या व्हिडिओमध्ये पहा.
#SharadPawar #Sangamner #Maharashtra #Drought #Farming #Experiments #Agriculture #Ahmednagar #HWNews