एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता महिना होत आला. पण एकनाथ शिंदे अजूनही मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात राहायला गेलेले नाहीत. खरंतर, राजकारणात आलेल्या अनेकांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न असतं. आणि त्याचसोबत वर्षा बंगल्यात राहण्याचीही इच्छा असते. महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा बंगल्याचं योगदान मोठं आहे. वर्षा बंगला हा महाराष्ट्राच्या अनेक धोरणांचं, राजकीय वळणांचं अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे. हाच वर्षा बंगला अनेक राजकीय, सामाजिक घटनांचा साक्षीदारही आहे. आता मुख्यमंत्री होऊन अनेक दिवस लोटूनही एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके कुठे राहणार, राज्याचा कारभार कुठून हाकणार हे आपण या व्हिडीओतून पाहणार आहोतच, पण त्याआधी पाहूयात वर्षा बंगल्याचा इतिहास नेमका काय आहे... (Guruprasad VO)
#EknathShinde #VarshaBungalow #EknathShindeOathRajBhavan #Mumbai #News
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #online #live #breaking #marathinews