संपूर्ण जगात आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून का साजरा करतात? हा दिवस कधी पासून साजरा केला जात आहे? या प्रश्नांची उत्तरं घेऊयात या व्हिडीओमधून.
#InternationalTigerDay #wildlife #indengerdspecies #Tigar