भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी तत्कालीन सरकारच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते आणि त्या नेत्यांना ED च्य चौकशीला सामोरे जावं लागलं. मात्र आज सोमैया यांनी एक ट्विट केलं आहे आणि त्यात अस म्हटल गेलं आहे की त्याच्या विर्धत बोलण्यासाठी एका महिलेला धमकावल जात आहे.
#KiritSomaiya #SanjayRaut #ED #Enquiry #Crime #Threat #MumbaiPolice #HomeMinistry #DevendraFadnavis #EknathShinde #Maharashtra