सध्या दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन ठरत आहे. अधिवेशन सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत २७ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस आणि मोदी सरकारची तुलना केली तर मोदी सरकारने केलेल्या कारवाईत आतापर्यंत सर्वाधिक खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
#sansadbhavan #MP #suspended #ModiGovt #LokSabha