Eknath shinde 40 MLA back in Shivsena? जर शिवसेनेचे काही बंडखोर आमदार ठाकरेंकडे पुन्हा गेले तर... तर शिंदे आणि फडणवीस सरकार धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.. तसं हे साहजिकच आहे... मग यावर भाजपकडे काही बॅकअप प्लॅन आहे का? तेच आपण या व्हिडीओत पाहणार आहोत.. आता या चर्चा सुरु होण्याचं कारण काय? तर मंत्रिमंडळाचा विस्तार... सध्या शिंदे आणि फडणवीस या दोघांचं सरकार महाराष्ट्रात आहे... त्याचं मंत्रिमंडळ कधी अस्तित्वात येणार? या प्रश्नाचं ठोस उत्तर कुणालाच माहित नाही.. पण विरोधकांनी मात्र याच गोष्टीवरुन शिंदे सरकार धोक्यात असल्याचा दावा केलाय. कोर्टात आमदारांच्या निलंबनांचं प्रकरण प्रलंबित असताना सरकारला भीती असल्याचं विरोधक बोलतात.. हे सरकार कधीही पडू शकतं. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही... असा दावा नाना पटोलेंनी केला... (Ashvin Anchor link)
#EknathShinde #UddhavThackeray #shivsena #DevendraFadnavis #Maharashtra #News #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat