गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही' हे वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा रोष ओढावून घेतलाय. आता महाराष्ट्र आणि मुंबईबाबत राज्यपालांनी केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
#BhagatSinghKoshyari #Governor #EknathShinde #RajThackeray #UddhavThackeray #ShivSena #MNS #BJP #Maharashtra #HWNews