मागच्या दोन भागांमध्ये आपण काळी आणि तांबडी जोगेश्वरी यांचा इतिहास पाहिला होता. त्यांच्या नावामागची गोष्ट सुद्धा आपण जाणून घेतली होती. आजच्या भागामध्ये आपण पिवळ्या जोगेश्वरीची गोष्ट जाणून घेणार आहोत. ८८७ शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ पिवळ्या जोगेश्वरीचं मंदिर आहे. या देवीला का म्हणतात पिवळी जोगेश्वरी? जाणून घेऊयात आजच्या भागात.
#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #pivlijogeshwari