Supriya Sule Lok Sabha Speech on GST : सुप्रिया सुळेंनी ऐकवली कविता, दत्त.. दत्त.. दत्ताची गाय..

Lokmat 2022-08-01

Views 2

खाद्यतेलात २० टक्क्यांची घट झाली असली तरी १८ जुलैपासून धान्यासह इतर काही वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू केल्यामुळे किराणा खर्चात दुपटीने वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. २०१७ पासून खाद्यतेलावर जीएसटी होता, सात वर्षांपासून साखरेवर, तर आता धान्यासह इतर काही वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू केल्यामुळे किराणा खर्च दुपटीने वाढला आहे. तेल, साखर, शेंगदाणे, साबुदाणा, सर्व मसाले, खाेबरे, खारीक, सुका मेवा या वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आलाय... यावरून आता देशभरातून प्रतिक्रिया येताना दिसतायत.. महागाईच्या याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी आज मोदी सरकारला टार्गेट केलं.. यावेळी त्यांनी दत्त दत्त दत्ताची गाय या कवितेचा आधार घेतला.. (Guruprasad VO)
#SupriyaSule #LokSabha #GST #Modi #AmitShah #India #News

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS