"हे बुद्धीबळ नाही तर..."; पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

Lok Satta 2022-08-01

Views 2.5K

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचं म्हणत देशात केवळ भाजपा पक्ष राहणार असल्याचं वक्तव्य केलं. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS