पर्यावरणाची काळजी घेणे आणि पर्यावरणाचा योग्य पद्धतीने समतोल राखावा हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. आज पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नाश होत आहे. पर्यावरणाचा नाश करून त्याजागी सिमेंट आणि कॉंक्रिटचे प्रोजक्ट मोठ्या प्रमाणात उभे राहताना आपल्याला दिसत आहे. पण आजच्या काळात पर्यावरणीय समस्या चिंताजनक का आहेत? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #savesoil #sadhgurujaggivasudev #environment #sadhguru #sadhgurulatest
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा