युवासेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज आदित्य ठाकरे कोल्हापुरात आले असता त्यांना 25 हजार प्रतिज्ञापत्र देण्यासाठी कागल तालुक्यातून कार्यकर्ते दाखल झाले होते. यावेळी HW मराठीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली.
#AadityaThackeray #ShivSena #Kolhapur #Yatra #YuvaSena #UddhavThackeray #Kagal #Maharashtra #HWNews