"विजय हा ShivSena आणि Uddhav Thackeray यांचाच होणार", Sanjay Pawar यांना विश्वास| Sanjay Raut| ED

HW News Marathi 2022-08-02

Views 9

युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. मंगळवारी आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले. यावेळी कोल्हापुरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

#SanjayPawar #UddhavThackeray #ShivSena #AadityaThackeray #SanjayRaut #Elections #Kolhapur #Yatra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS