किल्ल्यावर धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना काढायला लावल्या उठाबशा

Lok Satta 2022-08-03

Views 958

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात विसापूर किल्ल्याचं पावित्र्य न राखता तिथं मद्यपान करणाऱ्या तरुणांना शिवभक्तांनी कानशिलात लगावत चोप दिला. तर, काही जणांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS