उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्यावर शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रीया दिली आहे ते महणले. या हल्ला करणाऱ्या दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच या हल्ल्याची मागे कोण आहे, याचा सुद्धा शोध घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.
#AbdulSattar #UdaySamant #EknathShinde #SupremeCourt #UddhavThackeray #NarendraModi #Maharashtra #Shivsena #HWNews