मराठमोळ्या स्मृतीने नवी कामगिरी करत रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान | Smriti Mandhana

Lok Satta 2022-08-04

Views 243

राष्ट्रकुल स्पर्धेतील दहावा सामना भारत आणि बार्बाडोस या दोन देशांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ती चांगली कामगिरी करू शकली नाही. मात्र तिने या सामन्यात पाच धावा करून स्वत:च्या नावावर विश्वविक्रम नोंदवला आहे. काय आहे हा विक्रम जाणून घेऊयात...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS