तुम्हालाही जाणवतंय हे सुडाचे राजकारण होतय .लोक हजारो कोटी घेऊन फरार होतात त्यांना काय केले शिवसेना प्रमुखांना मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांना खुर्चीवर बसवणार आम्ही झुकणार नाही. जे आज मंत्री झाले ते कारवाईला घाबरून आपले भोंगा बंद केली परंतु संजय राऊत यांच्यामुळे यापुर्वी हे मंत्रीपदावर आले.
#SunilRaut #PatraChawl #SanjayRaut #PravinRaut #HDIL #PMCBank #ED #EknathShinde #DevendraFadnavis #Summons #HWNews