राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर पुन्हा एकदा निशाण साधला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती,’ या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कोश्यारी यांना अजित पवार यांनी टोला लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पाहुयात काय म्हणाले आहेत अजित पवार.