दोन लोकांचं जे जम्बो कॅबिनेट आहे. त्यामध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे ते समजतच नाही. या राज्यातले राजकारण बदलायचं आहे. ही लढाई महाराष्ट्राची नाही तर देशातील कायद्याची लढाई आहे. जो काही कोर्टाचा निर्णय येणार आहे तो २०-३० वर्ष देशाला लागू होणार. सत्य मेव जयते ला महत्व आहे.
#EknathShinde #DevendraFadnavis #DeepakKesarkar #UdaySamant #AdityaThackeray #UddhavThackeray #Maharashtra #Shivsena #HWNews