महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा असतानाच, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी पंकजा यांच्या वक्तव्याला अनुसरुन वक्तव्य केलं आहे. "तुम्ही आमचं ऐका किंवा ऐकू नका, किमान पंकजा मुंडे यांचं तरी नीट ऐकावं, अशी अपेक्षा आहे," असं अशोक चव्हाण भाजपला उद्देशून म्हणाले.
#PankajaMunde #GirishMahajan #AshishShelar #AshokChavan #UdayanrajeBhosale #UddhavThackeray #EknathShinde #Maharashtra #HWNews