अंबादास दानवे यांनी माध्यमांची बोलताना माहिती दिली की, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच ट्विट होतं, एवढेच मी सांगेन, आणि आमदार संजय शिरसाट हे गेल्या आठ वर्षापासून मंत्रीपदाच्या रेसमध्ये असून मात्र दर वेळेला त्यांना मंत्री पदातून हुलकणी मिळते, त्यामुळे त्यांच्या मनात शिवसेनेच्या संदर्भातील असलेली भावना ट्विटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आली, मी अपेक्षा करेल की आमदार संजय शिरसाठ यांना मंत्रिपद मिळावे. आत्ताच मंत्रीपदावरून शिंदे गटांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत असून, आता मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या! असं टोला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज रोजी लगावला आहे.
#AmbadasDanve #SanjayShirsat #UddhavThackeray #Tweet #Twitter #BJP #Maharashtra #ShivSena #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews