राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं पहिलंच पावसाळी अधिवेशन पार पडत असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवरुन गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या. तर गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी "फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी" असं म्हणत शिंदे गटातील नेत्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
#ShivSena #CMEknathShinde #MaharashtraAssembly #MonsoonSession #VidhanBhavan #Congress #ChhaganBhujbal #AjitPawar #BJP #NCP #HWNews