'दगडी चाळ २' चित्रपटाची स्टारकास्ट आणि दिग्दर्शक यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या 'डिजिटल अड्डा'वर हजेरी लावली. अभिनेता अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, अभिनेत्री पूजा सावंत आणि चंद्रकांत कानसे यांनी यानिमिताने लोकसत्ता ऑनलाईन टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 'दगडी चाळ २' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेलेल किस्से, अरुण गवळी ह्यांची भेट याबाबत कलाकारांनी खुलेपणाने सांगितलं.