Raigad मध्ये संशयित बोट आढळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया| Hareshwar

HW News Marathi 2022-08-18

Views 0

रायगड (Raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथे दोन संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये तीन एके-47 राईफल आणि 225 काडतुस गोळ्या रायफल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरिहरेश्वरमध्ये आढळलेल्या एका लहान बोटीमध्ये तीन एक-47 रायफल सापडली असून हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आले आहेत. या बोटीमध्ये 10 संशयास्पद बॉक्स आढळून आले आहेत. या बोटींवर 2 इंडोनेशियन नागरिक आढळून आल्याची माहिती आली आहे.

#Raigad #DevendraFadnavis #Maharashtra #HariHareshwar #Shrivardhan #Konkan #AK47 #Rifles #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS