इलेक्ट्रॉनिक क्रांतीचे जनक राजीव गांधी यांच्या जयंतीनिमिटी पूर्ण देशभरात काँग्रेसपार्टी कडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, नागपुरात वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. युवा है जोश मे लायेगे इन्हे होश मे लयेगे हा नारा घेऊन रॅली काढत असून या देशाला विकणाऱ्यांना विरोधात लोकांना जाग करण्याचे काम करायचे आहे. आज आपल्या देशाचा सर्वात मोठे आव्हान आहे बेरोजगारी महागाई आहे, शासकीय कंपन्या विकले जातात त्यांना थांबण्याच्या विचारला एकत्र आणण्यासाठी ही रॅली आहे.केंद्रीय एजन्सी ह्या देशाच्या सुरक्षासाठी वापर करण्या ऐवजी केंद्र सरकार स्वतःची खुर्ची संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग करत आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास एजन्सीचा वापर होत आहे, मला तर शंका आहे की एखाद्या दिवशी गडकरींच्या घरीच या केंद्रीय एजन्सी पोहोचू नये अस म्हणत अधिक बोलणं टाळत कन्हया कुमार निघून गेले.
#KanhaiyaKumar #CBI #NitinGadkari #BJP #Congress #PMModi #AmitShah #HWNews