अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळाचा असेल असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सूचक विधान केलं. अमरावतीतील नवनीत आणि रवी राणांकडून आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांचा उल्लेख महाराष्ट्राचे लोकनेते असा केला.