एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. भाजप विरोधात असताना दररोज भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणं उघड केली जात होती, इतकंच काय तर भाजप नेत्यांविरोधातही काही प्रकरणं समोर आली होती पण आता सत्ता बदलली आणि आधीच्या प्रत्येक प्रकरणाची दिशा बदलली. कोणती आहेत ही प्रकरणं, त्यांचा तपास आता कसा होणार, होणार तरी का यावर बोलुयात पुढच्या तीन मिनिटात.. तर पहिलं प्रकरण आहे फोन टॅपिंगचं..aniket anchor
Maharashtra Phone Tapping Case/ Maharashtra Irrigation Scam Case /INS Vikrant fund bungling/Mumbai Patra Chwal/
#Phonetapping #maharashtragovernment #Shindecamp #devendrafadnavis #rashmishukla
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat