Maharashtra Assembly मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी कशी केली चारोळी | Sakal Media

Sakal 2022-08-22

Views 284

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याबाबतचे विधेयक मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
#MaharashtraAssembly #DhananjayMunde #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #NCP #KrunaMunde
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS