गणेशोत्सव २०२१ । पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन

Lok Satta 2022-08-23

Views 16

यंदाही करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन मिरवणूक न काढता अगदी साधेपणाने करण्यात आले. बाप्पासाठी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.

#ganeshutsav #GaneshVisarjan2021 #pune #manacheganpati

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS