महाराष्ट्रासह मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू, विक्रोळीमध्ये अवघ्या 200 रुपयांत शिक्षकाने साकारला पर्यावरण पूरक गणपती ,,घरात आणि आजूबाजूच्या लोकांकडून रद्दी वह्या गोळा करून त्याच्या लगद्यापासून मूर्ती साकारली , कोविड काळातील या प्रयोगाची परंपरा त्यांनी गेले तीन वर्षे सुरू ठेवलीय, यंदा त्यांनी रद्दीतील वह्या, गव्हाच्या पिठाची खळ, नैसर्गिक रंगांपासून गणपतीची मूर्ती साकारलीय