शिंदे-ठाकरे वादाचा फैसला आता घटनापीठ करणार आहे... शिवसेना कुणाची? सरकार टिकणार का? धनुष्यबाणांवर कोणाचा हक्क? या गोष्टी घटनापीठासमोर ठरणार आहे. त्यामुळे पाच न्यायमुर्ती आता काय निर्णय घेतात त्याकडे लक्ष लागलंय.. पण त्याआधीच एक मोठं वक्तव्य केंद्रीय मंत्र्यांनी केलंय.. शिंदे-ठाकरे वादाला घेऊन उदाहरण देत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय की, धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळण्याची शक्यता आहे... आठवलेंनी हे सांगताना उदाहरण काय दिलं ऐका.. (Ashvin VO)
#RamdasAthawale #EknathShinde #UddhavThackeray #Dhanushyaban #ShivSena
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat